आपल्या कविता फारच छान आहेत, फक्त एक गोष्ट सुचवावीशी वाटते मित्र म्हणून त्याच स्वीकार करावा ( त्यावर विचार करावा ) हि विनंती.

'दूर असावी "मंजिल" इतकी जाता जाता'

ह्यातील "मंजिल" हा उर्दू शब्दाला पर्यायी मराठी शब्द दिला तर कविता पूर्ण मराठीत होईल, शक्य झाल्या जुळणारा मराठी शब्द घालावा अथवा वापरावा अशी माझी वैयक्तिक इच्चा आहे, तरीही विचार करावा.

रुपेश बक्षी