हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? कशाला व्यर्थ कामाला घाबरतो आहेस? कोण काम संपवू शकतो? कोण कामाला संपवू शकते? काम ना निर्माण होते, न संपते. जे झाले, ते छान झाल, जे होत आहे, ते चांगले होत आहे. आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. तू भूतकाळातील कामाबद्दल पश्चाताप करू नकोस. आणि ना भविष्याची चिंता कर. ...
पुढे वाचा. : कंपनीसार