आपण दिलेले विचार अगदी उच्चाकोतीचे आहेत, आपण आज आपल्या बोलण्यात कितीतरी इंग्रजी, उर्दू शब्द वापरतो , पण आपल्याला पर्यायी संस्कृत शब्द आपण वापरात नाही,  जे शब्द आपली संस्कृती आहे, तरीपण आपण ते शब्द वापरताना कचरतो, हिंदी भाषा तर पूर्ण हिंदी नाही तर परदेशीच भाष बोलतो,  आपण हा विचार पुढे आणला त्या बद्दल आभार व्यक्त करतो.