'आज जेवायला मिळणार' हा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
हा आनंद आहे हे समजून येण्याचीही माझ्यासारख्या पांढरपेशा लोकांना जाण नसावी का.....असो.
हेही पान आवडले.
-नीलहंस.