सुंभ राहिला न पीळ, राख फक्त राहिली
लावतात का तरी मिशीस तूप माणसे?

ही द्विपदी विशेष आवडली.