प्रभाकर राव,
मस्त लिहिलय एकदम :)
पुढच्या भागाची वाट बघतोय.

फक्त एक सांगावेसे (विचारावेसे) वाटतेय.. काही ठिकाणी विषय अचानक बदलल्यासारखा वाटला. उदा. शर्वरीच्या कथेत एकदम संगीत खुर्ची.

-देवदत्त