प्रथमतः मी तुझे अभिनंदन करतो कि तू इतका छान लेख लिहिलास.
तू वापरलेले शब्द अतिशय छान आहेत.
चिमणीचं घरटं मोडलं आणि इथे अंगावर शहारे आले.
आणि गद्याचा शेवट अतिशय छान वाटला..परत एकदा अभिनंदन.
असेच लेख लिहित जा..