रोहित यांच्याशी सहमत.
जेव्हा घरटं मोडलं तेव्हा आणि जेव्हा पुन्हा बांधलं गेलं तेव्हासुद्धा डोळ्यांत पाणी आलं. पहिल्यांदा वाईट वाटलं म्हणून आणि नंतर आनंदाने.
खूपच छान लेख लिहिलाय.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.