वापरून वापरून अतिपरिचयाच्या झालेल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी व्याकरणानुसार एक विवक्षित लिंग असते. वरील कवितेत वापरलेला बजेट हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे "किती बजेट हे येती जाती" मध्ये त्याला 'हे' हे सर्वनाम लावून पुल्लिंगी करायला नको होते.  बाकी एकूण कविता छान आहे.