मिलिंद

पुन्हा एकदा तुम्ही सुखद धक्का दिलात... ग़जलेत जेवढी गेयता आहे, तेवढीच आर्तता पण आहे...

बैठकीच्या लावणीची आस मी धरली जरी
जोगियाच्या तू सुरांचे स्वप्न होते पाहिले

हे फारच आवडलं... अर्थात इतर शेरांशिवाय...

आपला, आस्वादी, आनंदी...