देवास शोधताना का मेनका दिसावी ?विषयात मग्न, डोळे मिटल्यावरी कळाले
सन्यास घेतला तू "निशिकांत" ढोंग आहेस्वप्नी तिला बघूनी रडल्यावरी कळाले