असे सुंदर सुंदर अनुभव घेऊन अनुभवसंपन्न, अनुभवसमृद्ध होण्यासाठी आवर्जून सरकारी खिडक्यांवर जावे, हेलपाटे मारावेत आणी अशा प्रसन्न अनुभवांनी अगदी तृप्त व्हावे!