सुंदर शब्दांकन केलं आहे एकदम, खूप छान वाटलं लेख वाचून.
प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर उभी राहत गेली, इवलेसे चिमणा-चिमणी (त्याचं प्रेम, निष्ठा), मनू (सुजाण, भावुक, हुशार) आई (प्रेमळ), बाबा (कर्तव्यानिष्ठ ) , हेमंत (समजूतदार, सुस्वभावी, खेळकर).
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
धन्यवाद !!!