श्री. तात्यासाहेब,

सध्या छान पावसाळी, भज्यांना पोषक अशी हवा आहे.

पावसाळी वातावरण, हवा भज्यांना अजिबात पोषक नाही. पण पाऊस पडायला लागला की भजी खावीशी वाटतात एवढे मात्र खरे. (मीही खातो). पण, आयुर्वेदात म्हंटले आहे, पावसाळ्यात हवा दमट असते त्यामुळे पाचकशक्ती मंद असते. तेलकट, तुपकट खाऊ नये. गरम, गरम भातावर एक चमचा तुप, मेतकुट कसे वाटते?