रोहितः प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार... छानच वाटलं तुझा अभिप्राय वाचून!!

मी पुणेरीः किती दिलखुलास  अभिप्राय दिला आहे... मस्त वाटलं वाचून!

अनुराधा: कित्ती योग्य समीक्षण केलंत तुम्ही... योग्य आणि समर्पक... धन्यवाद!!

श्रीवत्स : "निरागस भाषा" काय छान कॉंपलीमेंट दिलीत... धन्यवाद!