हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

हाय हायss हाय हाय, हाय! चिकना चिकना. कोणी माल घेऊन गेला. कोणी ताल, कोणी जीवाने गेला. आणि कोणी तर जगच सोडून गेला. लुटली लुटली सारी कंट्री!!! आता तरी… मनमोहना करप्शनला कर नो एंट्री. मँगो मॅन किती दिवस तुझी उदो उदो करणार? मान्य आहे की, तू चांगला अर्थतज्ञ आहेस. साधा माणूस आहे. थोडक्यात ‘चिकना’ आहेस. पण काय उपयोग? देशात भाववाढ होते. आणि तू भाववाढ कमी होण्याच्या ‘डेट’ देणार. तुझी ‘डेट’ येऊन जाणार देखील. मग तू दुसरी ‘डेट’. पण प्रत्येक वेळी फरक काहीच नाही. वाढणारे भाव वाढणारच.

बर, तुझी त्यात काय चूक नाही. पण भाव वाढले तर तू तुझे कर कमी कर ...
पुढे वाचा. : लिंग ओळखा