फार सुंदर वर्णन आहे. मी मंडई पाहिलेली नाही पण तिथली तुम्ही रेखाटलेली माणसं डोळ्यासमोर उभी राहिली. त्या त्या वेळेस लक्षातही न आलेल्या अनेक गोष्टी भविष्यकाळात, भूतकाळातील आठवणी म्हणून सामोऱ्या येतात तेव्हा त्या आपल्या मनात किती खोलवर रुजल्या गेल्या आहेत हे लक्षात येतं.