प्रे. मैफल, आपला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी आपल्या सह्याद्रिला अजिबात विसरलो नाही आणि कधीही विसरणार नाही कारण मराठी भाषेची जाण ही ह्याच डोंगर-माथ्यांनी दिली आहे. असाच माझा एक अनुभव मी सध्या लिहिला आहे तोही आपण पाहावा आणि त्यावर आपला प्रतिसाद द्यावा हि विनंती.