लाडकी बाहुली होती माझी एक...
रांगोळ्या रमणीय काढुनि पहा त्या मांडल्या पंगती....
मला वाटते बसुनि विमानी अफाट गगनी हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधुनी समुद्रातुनी भटकावे
निळा निळा तो समोर डोंगर चढुनी त्यावर पाहावे
राज्य पऱ्यांचे.......
या कविता आठवतायत का कोणाला?
-नीलहंस.