तुमच्याशी सहमत. कविता आवडली. ज्यांना हात आहेत, त्यांनी जमेल तसे, जमेल त्या मार्गाने  'मुठीत आभाळ' घ्यावे; तो मनुष्यासाठी ईश्वरी संकेत आहे.