आदरणीय कारकून महोदय,

आपले लिखाण आम्हांस आवडले आहे. कृपया हा लेखनप्रपंच असाच चालू ठेवावा ही विनंती.

आणि हो कारकून या शब्दातून व्यक्त होणारी धडपड, अगतिकता, सर्वसामान्य माणसाचा जीवनविषयक दृष्टिकोण इतर शब्दातून व्यक्त होईल का याबद्दल आम्ही साशंक आहोत.

कृपया नाव बदलू नये.

आपला,
(चाहता) धोंडोपंत