वा,दोन्ही भाग वाचून मजा आली. 'चाळ नावाची वाचाळ वस्ती', 'ड्रिमलँड अपार्टमेंट' अशा काही मालिका आठवल्या. आणि महाविद्यालयीन स्नेहसंमेलन आणि आनंदमेळे पण.. खरंच मनोगतावर परत हलकेफुलके वातावरण आणल्याबद्दल आभार.-अनु