पेठकर साहेब,

पावसाळ्यात भजी खाविशी वाटतात ना? बास!, तेच आपल्याला पोषक!

मऊभाताचा बेत मस्तच!

केळीच्या पानांवर गरमागरम मऊ भात(चुलीवरचा),मेतकूट, साजूक तूप, लिंबाचं लोणचं किंवा फोडणीची मिरची आणि भाजलेला पोह्याचा पापड! क्या बात है.. मनुष्यजन्म सार्थकी लागतो.

तात्या.