विचारांचे आदान प्रदान व्हायचे.
'मुक्रिला बोलवूया' ग्रुप मधे सहसा तोंड न उघडणाऱ्या प्रदीपला बजेटमधील तफावत मनाला फारच लागलेली दिसली.
सर्व कॉलनी भर टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या झाल्या.
आख्खी कॉलनी ३ नं. बिल्डींग मधे गोळा झाली. गणपती बिचारा एकटा पडला.
त्यातल्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे शर्वरी परत आली होती.
ह......हः
-नीलहंस.