हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज खरोखरच महिला दिन आहे, याची प्रचीती येत आहे. सकाळी रस्त्यात एक आजी आडव्या आलेल्या. इतका भला मोठा डिव्हायडर कसा ओलांडला हाच मी अजून विचार करतो आहे. किती होर्न वाजवला. मिनिटभर मी माझ्या बाईकचा होर्न वाजवत होतो. आजींना ऐकू नसेल येत. पण दिसत तर होते ना. पार जवळ गेल्यावर अगदी फुटभर अंतर उरल्यावर आजींनी माझ्याकडे पाहण्याचे कष्ट घेतले. पाहून त्यांना धक्का बसण्या ऐवजी मलाच बसला. माझीच धडधड वाढलेली. त्यांच्यात तूसभर देखील फरक नाही. अस अचानक, ते सुद्धा पुलावर! अर्धा माणूस भरेल इतका मोठा डिव्हायडर होता. आजींना पाहून अस वाटत होते की रेहमानला सोबत ...
पुढे वाचा. : महिला दिन