आपल्यासाठी जळून जातात 

असे आपण झाड व्हावे

कुणाचीतरी सावली व्हावे 

पावसामध्ये छत्री व्हावे 

एकदा तरी झाड व्हावे......!!

हे कडव विषेश आवडल.