"मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरीबघून यायचेस पण दुकान एकदा तरीकळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझेकरेन मी जगा तुझे निदान एकदा तरीनकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास हीशमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी " ... हे फार आवडले !