श्री. सुभाषराव,

वा वा !! तुम्ही आमच्या फार आवडीचा पदार्थ सांगितलात. आपण नमूद केलेली पध्दत आम्हाला आवडली. आम्ही या पध्दतीने जरूर करून पाहू.

आम्हा कोकण्यांना भाताशिवाय जेवण झाल्यासारखं वाटतचं नाही हो.

आपला,
(भातखाऊ) हरीभाऊ