संजय साहेब, मस्त सुरुवात आहे... येऊ द्या अजून

"...परीक्षेला जायला उशीर झालाय, आपण तयारी एका विषयाची केली होती आणि भलताच पेपर आलाय, हॉल मध्ये आपण सुन्न बसलोय काहीच आठवत नाहीये असली भेदी स्वप्न पडायची... "  हे तर अगदीच भारी आहे!!

"ओशोंच्या एकेका वाक्याला दाद देताना मी सरळ लाल पेनानं ती वाक्य अधोरेखीत करत गेलो.."  आपली अधोरेखीत वाक्ये नक्की नमूद करा, आम्हालाही आस्वाद घेता येईल...  

लेख गाजणार, पुलेशु.

आशुतोष दीक्षित.