गेले २-३ दिवर शुद्धलेखन चिकित्सकही नीट चालत नाहिये.
जो कुठला मजकूर चिकित्सेसाठी पाठवताना असे होत आहे, तो मजकूर आम्हाला व्य. नि. द्वारे पाठवा, म्हणजे तो दोष आणि सुधारणा आम्हाला पडताळून पाहता येईल.