पेठकर,
भाग दोन फारच गमतीदार आहे.
'ही धामण, स्टेजवर कशी?'
पासून
बायका मनमोकळ्या फिदफिदल्या.
पर्यंतचा भाग वाचून सर्वांत जास्त हसू आले.
शरद दिलीप ह्या नावांचे तरुण, अमिताभ मुक्रींना बोलावण्याचा विचार, पुनर्मिश्रण (रिमिक्स) इत्यादी उल्लेखांत अनेक पिढ्यांचे तारुण्य एकत्र नांदते आहे असे वाटले.
आपला
(उत्सवप्रेमी) प्रवासी