'मराठी आहेच मुळी सोशिक!! आणि नुसतीच सोशिक नाही, तर लवचिक आणि सर्वसमावेशक!! आणि ती तशी नसती, तर आता आहे त्या अढळपदाला येऊन पोचली असती का?' हे धृपद आणि
'शुद्ध मराठी' चे 'विद्यापिठ म्हणजे विद्येचे पीठ दळण्याची जागा'
.... लेख वाचताना हळूच हसू 'फुटत' होतं...मजा आली!