रामराम शशांकराव,

राव म्हणजे काव नाही, आदराचा आणि आपुलकीचा भाव आहे हो!

शर्मिंदा - लज्जित
'शर्मिंदा करत नाही' साठी 'लाजवत नाही' असे म्हणता येईल असे वाटते. (आपणही 'राव' संबोधनाने लज्जित होऊ नये ही विनंती.)

आपला
(रामभक्त) प्रवासी