" सारे तुझेच होते, तुज प्रेम जे दिले मी
आत्मा तुझा जुळा गे, मी फक्त देहवाही
टाळून जा मला तू, कोणासवे महालीहेतू तुझ्या सुखाचा, बाकी नकोच काही " ... व्वा, मतलाही आवडला !