मध्यंतरी मर्ढेकरांच्या पिंपात मेले उंदिर ह्या कवितेवरील लेखांचे प्रा. नाडकर्णी ह्यांनी संपादीत केलेले पुस्तक वाचनात आले.त्यानंतर बरेच संदर्भ शोधल्यानंतर व अभ्यासानंतर असे लक्षात आले की ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीयराजकारणाचा संदर्भ आहे.
दुवा क्र. १