प्रभाकर,

डिजे - महिंद्र धानी चे ध्यांन मस्तच रंगवलय ! टाटा १३१२ च्या पोटी काँटेसा मस्तच !! त्यातच पीजे व डिजे चा उडालेला गोंधळ ही सरस !!! - वेदूला गुदगल्या होऊन ती हसतेय त्याचा आवाज इथपर्यंत येतोय, पण तीला पुढच्या भागापर्यंत थांबावे लागणार - हीऽऽऽहीऽऽऽऽहीऽऽऽऽऽहीऽऽऽऽऽहीऽऽऽऽऽऽ