उमेशजी -फारच सुंदर .मस्त लय. 
 
ना स्पर्शभावना ही, ना ही विकार काही
जरी हासते गुलाबी, ओठावरील लाही

असशील जेथ तेथे, काळीज धाव घेई
आकाश सावलीचे, होऊन नित्य राही

आवडली ,सुरेख !!