कल्पना चांगली आहे." प्रीती हे आळवावरचे पाणी "  हे  लग्न झाल्यावर लवकरच कळते. मग ते प्रेम लग्न असो वा
ठरवून केलेलं लग्न असो. आर्थिक बाजू जर मजवूत असेल तर हे पाणी आळवावर जास्त वेळ टिकतं असा अनुभव आहे. कविता
ठीक आहे , फक्त काही शब्द "गद्य " वाटतात. असो. पु . ले. शु.