नमस्कार, ई ग्रंथ लिहीण्यासाठी काही मार्गदर्शक पायऱ्या (गाईडलाइन्स) अहेत का? किंवा काही विषय निवडले आहेत का? सध्या जे काही ई ग्रंथ लिहीण्याचे काम चालले आहे, त्यामध्ये मनोगतींकडून काही "योगदान" (या शब्दासाठी "प्रवासी" स धन्यवाद) अपेक्षित आहे का? असल्यास, मनोगती कश्या प्रकारे योगदान करु शकतील?

खूप विचारले प्रश्न :) तरी या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याची विनंती.

आपलाच,
~शशांक