रोहिणी ताई,
अजून काही भाज्यांची भजी पण खाल्लेली आठवतात -
कोनफळाची - बरी लागतात - बटाट्यांसारखी
गीलक्यांची (घोसाळे) - ईऽऽऽईऽऽऽ मला गीलके अजिबात आवडत नाही !
अख्ख्या मिरचीची - मध्ये एखादी तिऽऽऽख्खट आली की झाले !!
कॉली फ्लॉवरची - पप्पी (पंजाबी) श्टाईल !!!