वाचता वाचता हास्याचे फवारे उडत होते.
===

'ही धामण, स्टेजवर कशी?' ...
...बायका मनमोकळ्या फिदफिदल्या.

हे संवाद छान जमले आहेत.

"धामण" चा विनोद जोरदार आहे... ह ह मु!
===

ग्रुप मधे सहसा तोंड न उघडणाऱ्या प्रदीपला बजेटमधील तफावत मनाला फारच लागलेली दिसली.

हे एकदम पुलं ष्टाईल वाक्य आहे असे वाटते.
===
ल.तों.मो.घा. (लहान तोंडी मोठा घास.)
परिच्छेद पाडलेत तर वाचन सुखकर होईल असे वाटते.