अभिमान गीताने काय होते हा प्रश्न इथे गैर आहे. मराठी बोलल्याने कामे का होत नाहीत? कारण आपण ती करायचा आग्रह धरत नाही.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!