संपन्न
मराठी आणि हिंदीतल्या उच्चारात फरक आहे असे वाटते.
"(सोहळा) संपन्न होणे" हा मराठीतला जुना वाक्प्रचार आहे असे वाटते.
===
विदेशी
हा शब्द मराठीत आहे असे वाटते.
आठवा ... देशी-विदेशी दारू (आमच्या घरासमोर परदेशी वाईन्स नावाचे दुकान होते, पण ते त्या मालकाच्या आडनावामुळे होते :D )
आठवा ... विदेशी कपड्यांची होळी.
===
सुस्वागतम् हा मलाही पडलेला प्रश्न आहे.