औरंगाबादचे स्टेशन इंजिनियरिंग कॉलेजच्या म्हणजे गावापासूनही जवळ आहे. आत्महत्या असल्यामुळे व कॉलेजमधील प्राध्यापक असल्याने प्रथम मृतदेह तेथे आणून
त्याची चौकशी पूर्ण झाली त्यानंतर आन्ही प्राध्यापकांनीच त्यांच्या कुटुंबियांना बरोबर घेऊन
अंत्यसंस्कार पार पाडले.बहुतेक कॉलेजच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेच करत असू.