सारीकाजी
अहो कार्यालायाचे स्त्रोत वापरणे तर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे...घरी कितीही चांगले जाल-जोडणी असले तरी कार्यालयात जी मजा येते ती घरी येत नाही...!!
आणि घरी आपण चेहरापुस्तक पाहताना घरच्या मंडळी सोबत चर्चा करू शकत नाही ती आपण कार्यालयातच करू शकतो... म्हणून कामाच्या ठिकाणी सर्फिंग करायला काहीच हरकत नाही..