चिमणीचे घरटे आणि आपला संसार यांबद्दलच्या भावना खुपच योग्य पद्धतीने मांडले आहेच .. आणि घरटे तोडल्याने निराश झालेली माणसी आणि त्याच वेळेस चुकले म्हणाले तरी बाबांना तसे बोलू नको म्हणणारी माणसी.. खुप्च आवडले हे..
चिमणीचे घरटे .. त्यांचा संसार त्या बद्दलची मते आणि त्यातून आपल्या संसाराचे चित्र रंगवणारी माणसी खुप आवडली..
लिहित राहा .. वाचत आहे .. मनापासून पुढील लेखाची वाट पाहत आहे.
- गणेशा