शेवट ही आवडला .. मात्र शेवट खुप घाईत कंप्लीट केला आहे असे वाटले ..

नायिका जरी मेन रोल मध्ये असली तरी विशू नंतर ही कहानी पटकन संपवली गेली असे वाटले ..

नंतरचे मायिका .. तीचे विचार .. हे आधिक हवे होते ...

बाकी लिखान तर खुपच सही ..

लिहित राहा .. वाचत आहे ..

- गणेशा