प्रकर्ण शब्द फर दिवसांनी ऐकला. माझी आजी म्हणायची.
लेख मस्त झाला आहे. अगदी ओघवती भाषा.
पण त्यातल्या त्यात समाधान हे की आयुष्याच्या सहप्रवासात मात्र ओझी वाहण्यामध्ये शिंगराचा सहभाग घोड्याच्या बरोबरीने असतो!
हे बाकी अगदी खरे