दही-भातात आल्याचे अगदी बारीक तुकडे, थोडे किसलेले गाजर, डाळिंबाचे दाणे, काकडीचे बारीक तुकडेही घालतात. दिसतोही छान आणि चवीलाही छान!
छाया