थंडीच्या दिवसांत रविवारी सकाळच्या उन्हात बसून दुसरा चहा पितापिता गप्पा माराव्या, गावाकडच्या जुन्या आठवणी काढाव्या ...

अहाहा! इथल्या भाजून टाकणाऱ्या उन्हाळ्यात वरील वाक्य वाचून ते थंडीचे दिवस संपले ह्याचे वाईट वाटले.

फंडा हा शब्द आता मराठीच झाला आहे असे मला वाटते!! असो. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

(तुमचा प्रतिसाद वाचल्यावर 'भीडके बीच' यात ड आणि के यात मी रिकामी जागा ठेवायला विसरले याची चुटपुट लागली!)